तुला आठवुणच आता रडुन घेईण , तुझ्याच प्रत्येक आठवनिची आता माझी प्रत्येक कविता राहील !!

तु नाहीच आता आयुष्यात पण तुला आठवुणच आता रडुन घेईण 

तुला आठवुणच आता रडुन घेईण
Photo by Francisco Gonzalez on Unsplash


तुला आठवुणच आता रडुन घेईण 


तु नाहीच आता आयुष्यात पण ,तुला आठवुणच आता रडुन घेईण ,तुझ्याच प्रत्येक आठवनिची आता माझी प्रत्येक कविता राहील !!१!!



का प्रत्येक आठवण तुझी हल्लीचीच वाटते ..तु नाही सोबत तरी सोबतच वाटते ...तु जगुण घे ग तुझ आयुष्य , मीही माझ पहिणच ...सावर्लोच कधी जर तुझ्या विरहातुन तर तुझी आठवन आहेच ,तरी ,तुला आठवुणच आता रडुन घेईण ,तुझ्याच प्रत्येक आठवनिची आता माझी प्रत्येक कविता राहील !!२!!

जमलेच तर कुठेतरी एकांत पहुण बसुण घेईण ,सार काही वर्तमान दुर सारुन... तुलाच आठवुण घेईन ,असे सरतील दिस नि कित्त्तेक राती ,कुणी आलेच जर पहायला ...तर त्यांना पाहुण आधीच स्वताला सावरुण घेईन ,तुला आठवुणच आता रडुन घेईण ,तुझ्याच प्रत्येक आठवनिची आता माझी प्रत्येक कविता राहील !!३!!




yur valavi




No comments

Powered by Blogger.