शब्द तुझ्या मागणीचा !!
शब्द तुझ्या मागणीचा !!
तुटलेल्या
ह्रुदयाचा सुर्य आज पुन्हा मावळला ,
तुला काही
न सांगता शब्द तुझ्या मागणीचा पुन्हा मागे सरला !!१!!
का होते माझ्या
सोबतच असे ?
प्रश्न आज
पुन्हा मनात दाटला ...
कधीचा थांबलेला
अश्रु हि आज पुन्हा ढासाळला ,
सोबतच ,
तुला काही
न सांगता शब्द तुझ्या मागणीचा पुन्हा मागे सरला !!१!!
फक्त तुला
पाहणच आज पर्यन्त जमलं ,
आता देव ही
रुसलाय कि काय आज पुन्हा समजल !!
गाठावे कधी
तुला नि सांगावे कधी ...ह्याच विचाराने दिवस हि सरला ,
चांदण्याहि
आज च्ंद्र नाही आकाशात म्हणुन एकट्याच रडल्या,
मन मोकले
केल्या विना रहावेही कसे ?
का ? तु
समजत नाही माझ्या अबोलाची भाषा ,
दाटलेल्या
भावनेलाही आहे तुझ्या परतीची अभिलाषा !!
उगाच का असेच
तुझ्या विरहतुन दिवसही सरतात ,
फुललेली फुलेही
पुन्हा कोमेजुन बागेतच पडतात !!
तुटलेल्या
ह्रुदयाचा सुर्य आज पुन्हा मावळला ,
तुला काही
न सांगता शब्द तुझ्या मागणीचा पुन्हा मागे सरला !!१!!
मyur valavi
No comments