तुझ्या विरहाच्या दुखात !!

तुझ्या विरहाच्या दुखात अजुन किती ब्ररे झुरू मी ,
संपलचनागं सगळ आता ?

  तुझ्या विरहाच्या दुखात !!

तुझ्या विरहाच्या दुखात अजुन किती ब्ररे झुरू मी ,
संपलचनागं सगळ आता ?
पण ,
वेड्या माझ्या मनाला कस बर कळवु मी !!१!!


सागर पाहण्याच्या नादात पोहनच विसरलो मी ,
तुला साथ तर हवी होती पण तुझ्या मोहातच विसरलो मी ,
संपलचनागं सगळ आता ?
पण ,
वेड्या माझ्या मनाला कस बर कळवु मी !!२!!


विरहाच्या तृष्णेत हसनच विसरलो मी ,
खोटच हसु जरी आल तरी अश्रु मात्र कसे आवरु मी ?
स्वपनात तुला पाहण्याची सवयच झालीय आता मला ..........
निदान तिथेच तुला कही क्षण तरी पाहुन हसुना मी ?
परी तु गेल्यावर ,
संपलचनागं सगळ आता ?
पण ,
वेड्या माझ्या मनाला कस बर कळवु मी !!३!!


आत तुझ्या विरहात झोपही नसते ,
आई रागवते म्हणुन नुसती ब्लेकेलत डोक्याशी असते..........
अश्रुच असतात डोळ्यात अश्या रात्री काढतो मी ,
संपलचनागं सगळ आता ?
पण ,
वेड्या माझ्या मनाला कस बर कळवु मी !!४!!


विसरत गेलो तुझ्यात स्वताला मी ,
तरी गुंता विरहाचा सोडवतांना झुरायचच विसरलो मी ,
या साठी स्वतालाच दोषी ठरवतो मी .........
परी ...


yur valavi



No comments

Powered by Blogger.