तुला विसरन नाहीच जमनार ........ पण , आठवणीत तुझ्या जगेन ग आता
माझ आयुष्य नव्याने मीही जगेन ग आता , तुला विसरन नाहीच जमनार ........पण ,
तुला विसरन नाहीच जमनार ........
पण , आठवणीत तुझ्या जगेन ग आता
तुला विसरन नाहीच जमनार ........
पण ,
आठवणीत तुझ्या जगेन ग आता !!१!!
हसन माझं फक्त चेहर्यावरच असत आता
,
पण ,
ह्रुदयात काय दडलय कुणाला कळत आता
?
चालतांना एकांतात सहवास असतोच आता
सदा ,
तु नाहीच आयुष्यात , पण कल्पनेतच पाहुन हसतो आता !!२!!
लहानश्या वयात जरी नसलो भांडलो कुणाशी
,
पण ,
तुझ्या सोबत केलेले छोतेशे भांडन ही
मजेशिर वाटायचे ,
मग तुझ्या समोर गोपचुप मागे येउण , कान पकडुण ....
मांगितलेली माफी भावनिकच वाटायचि
...........
अल्गत तुझ ओठाम्च पुटपुटन आणि मी पण
सोरी म्हणत ,
आधी मी सोरि यावर पुन्हा नव्याने भांडन
नेहमी चच असायच ...........
पण ,
गेलेल क्षण नव्याने पुन्हा नाही च
येत ना ?
म्हणुन नुसत कविता लिहुन दिवस काढ़ण
तेच बर चाललय आता .........
या सरख्या गोड आठवणीत ,
माझ आयुष्य नव्याने मीही जगेन आता
......
तुला विसरण नाहीच जमनार ,
पण आठवणीत तुझ्या जगेन तुझ्या आता !!!!!!!!!!!!
तुला विसरण नाहीच जमनार ,
पण आठवणी तुझ्या जगेन तुझ्या आता !!!!!!!!!!!!
मyur valavi
No comments