थकलेल्या चेहर्याचा सांज आता जागवु कसा ?

साज वेळ हि सरतेच रे तुझ्याविना .....किती रे विरहाचा हा अबोला अबोलाच राहणार .....

थकलेल्या चेहर्याचा सांज आता जागवु कसा ?


थकलेल्या चेहर्याचा सांज आता जागवु कसा ?
तुच नाही स रे पहायला ....
मग ,
माझा श्रुगार हि म्हणतोय माझ्यावर सजू कसा !!


साज वेळ हि सरतेच रे तुझ्याविना .....
किती रे विरहाचा हा अबोला अबोलाच राहणार .....
ओठ ही माझे मला म्हणतात ,
होकार मानणीचा तुझा ओठांवर सजवु कसा ?


नुसतच् थकलेला चेहरा नि कोमेजलेल मन नाहीच रे होत कधी ...
आता तर गालावरील खळी ही म्हणतेय ,
हसण्याला गालवर सजवु कसा ?

सांज वेळ जाता जाता पडले चांदणे हि ,
चांदणे हि म्हणताय आता ....
ढगा आड गेलेल्या सुर्या ला पाहु कसा ?

सोड नारे रुसवा आता , नि पहा जरा किमया ...
आता तर नियतिहि म्हणतेय स्वता ...
तुझ्यासाठी सर्वाना बदलवु कसा ?

थकलेल्या चेहर्याचा सांज आता जागवु कसा ?
तुच नाही स रे पहायला ....
मग ,
माझा श्रुगार हि म्हणतोय माझ्यावर सजू कसा !!

yur valavi

No comments

Powered by Blogger.