आज अवतरले कृष्न ||

सुखानी ओंजळुनी सांज, क़ुस बहरुन आली आज, चांदने सुखाचे घेऊन, आज अवतरले कृष्न||

आज अवतरले कृष्न


आज अवतरले कृष्न ||


सुखानी ओंजळुनी सांज,
क़ुस बहरुन आली आज,
चांदने सुखाचे घेऊन,
आज अवतरले कृष्न||

आली बरसुनी माया,
देईन ओटितली छाया..
स्वप्न डोळ्यात साठवुन, 
आज अवतरले कृष्न||



ईवली ईवली त्याची बोट,
बोलायला ईवलीशी ओठ,
म्हणायचा आई प्रेमान,
आज अवतरले कृष्न ||



लळा लावुन जीवाला,
पुर्ण केल या कुशीला,
पोट भराया कोवळ्या दुधान,
आज अवतरले कृष्न ||



स्वप्न तुझे भविष्याचे,
ओजस्वी जनु नक्षत्राचे,
माझ्या कुशीत बाळ बनुन,
आज अवतरले कृष्न ||

No comments

Powered by Blogger.