तरी का ? जी गोष्ट नसतेच मिळायची आयुष्यात ती पुन्हा पुन्हा साद घालत असते !!
तरी का ?.... जी गोष्ट नसतेच मिळायची आयुष्यात ती पुन्हा पुन्हा साद घालत असते
![]() |
Photo by Dominik Bednarz on Unsplash |
तरी का ?जी गोष्ट नसतेच मिळायची आयुष्यात ती पुन्हा पुन्हा साद घालत असते !!१!!
मी कधी नहिच गं केला प्रयत्न तुला
मिळवण्याचा .........आणि करणार ही नाही ..........पण ,हे नशीब च असे आहे की तु पुन्हा पुन्हा
नव्याने साद घालत असते ......त्यमुळे मला हेच कळत नाही की ,
जी गोष्ट नसतेच मिळायची आयुष्यात
ती पुन्हा पुन्हा साद घालत असते !!२!!
मी कीतीही तुझ्यापसुन
दुर जाण्याचा प्रयत्न केला...तरी ,तु नेहमीच मला एकांतात ही मला साड
घालत असते .....म्हणुनच म्हणतो ,जी गोष्ट नसतेच मिळायची आयुष्यात ती
पुन्हा पुन्हा साद घालत असते !!३!!
का ?
प्रतेक राती स्वप्न ही तुझे सरता-सरत
नाही ,तु नाही च मिळनार आयुष्यात तरी .....नियतीची थट्टा मात्र सरत नाही
..........
म्हणुन च म्हणतो
तरी का ?
जी गोष्ट नसतेच मिळायची आयुष्यात ती पुन्हा
पुन्हा साद घालत असते !!४!!
मyur valavi
No comments