पहाटे पहाटे चंद्रालाही आज आठवण माझी आली , की .... स्वपनात तुला पहाणही तु गेल्यावर माझी सजाच झाली !!
![]() |
Photo by Alejandra Quiroz on Unsplash |
पहाटे पहाटे चंद्रालाही आज आठवण माझी आली
का ठेवाव
आठवणीत तुला ?....माझ ही मन मानत नाही......नुकताच स्वतावरील
राग ही जेमतेम आवरलाय .....तरी ही का
रातीला अश्रु ही थांबत नाहीत ,तुझ्याच आठवणीत
जगण ही का कुणाला रुचत नाही ?पहाटे पहाटे
चंद्रालाही आज आठवण माझी आली ,की ....स्वपनात तुला
पहाणही तु गेल्यावर माझी सजाच झाली !!१!!
लोक नुसती
तुझ्याच नावाने थट्टा करतात माझी ,तरी त्यांच
मन मात्र भरत नाही !चंद्राच्या
चांदण्यात चालणही आता सोसत नाही ,तु नेहमीच
असते सोबत माझ्या ,तरी मन मात्र
मानत नाही !!२!!
तु का नाही
आयुष्यात ?
चुकही माझीच
मला कळत नाही ...रात्रीच्या
नशील्या नशेत आठवन मात्र थांबत नाही ....!!३!!
पहाटे पहाटे
चंद्रालाही आज आठवण माझी आली ,की ....स्वपनात तुला
पहाणही तु गेल्यावर माझी सजाच झाली !!
मyur valavi
No comments