सोडला ग्ं नाद मी तुझा , पण ?

सोडला ग्ं नाद मी तुझा पण ?

सोडला ग्ं नाद मी तुझा ,  पण ?


सोडला ग्ं नाद मी तुझा ,
पण ?
मन मात्र मानत नाही .........
नुसत तुझ्याच विचारात गुंतत असत, थांबवता थांबत नाही !!१!!

सोडला ग्ं नाद मी तुझा ,
पण ?
डोळे मात्र मानत नाही ....
नेहमी तुझ्याच अदा शोधत असतात , सावरता - सावरत नाही !!२!!

सोडला ग्ं नाद मी तुझा ,
पण ?
आठवण मात्र थांबत नाही .......
नेहमी तुझ्याच आठवणी शोधत असतात , सरता - सरत नाही !!३!!

सोडला ग्ं नाद मी तुझा ,
पण ?
भास मात्र थांबत नाही ........
प्रतेक क्षन तुझाच भास असतो , जातही - जात नाही !!४!!

सोडला ग्ं नाद मी तुझा ,
पण ?
अश्रु मात्र थांबत नाही .......
नुसत तुझ्याच आठवणी त बरसतात , थांबवता - थांबत नाही !!५!!

सोडला ग्ं नाद मी तुझा ,
पण ?
ह्रुदय मात्र मानत नाही ......
नुसत तुझ्याच नावने धडकतेय ,थकता - थकत  नाही !!६!!

MayUr valavi !!!!!!!!!




No comments

Powered by Blogger.