ती का आठवली आज
ह्रुदयाची जखनम आज पुन्हा खरचटली , आज लपवता लपवता !१!
शिकवल जिने मला दुखात हसायला , तिनेच रडवल आज हसवता हसवता !!!!
![]() |
Photo by Alex Azabache from Pexels |
ती का
आठवली आज ?
विसरता
- विसरता !
ह्रुदयाची
जखनम आज पुन्हा खरचटली ,
आज
लपवता लपवता !१!
शिकवल
जिने मला दुखात हसायला ,
तिनेच
रडवल आज हसवता हसवता !!!!
No comments