Love With Stranger
खट्याळ तुझ हसन,
पार हृदयात माझ्या भिडत..
समोर तुझ असन,
पण भासच जणु असत..
नवलाई तुझ्या सौदर्याची,
फार पार छळत..
केस तुझे गुंतलेले,
हृदयाला गुंतवुन ठेवत..
इशारा करत नजरेचा,
स्पंदन मधीच वाढत..
काय आहे तुझ्या मनात,
नजरेतुनच कळत..
सांग तुझ्या सौदर्याला,
का मला अस छळत..
माझ्या स्वपनातील परी तुच,
हे मला पण कळत..
हे मला पण कळत..
MayUR ..? Valavi
No comments