BCPiens
BCP ची अजिक्य तारे..
गायणात आहे ह्याची हुशारी, नाव “प्रकाश पवार” लय्य्य भारी..
Cologyच हे मस्त पोर, गाण ऐकुण ह्याच म्हणतात
सगळे Ones More..
सर्वान मध्ये हा असा मिसळतो, राणाचा Classmate तरी Clgला दिसतो..
ह्रदय ह्याच भारी-भारी, Indian Idolची करत आहे सध्या तयारी..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....
||1||
TTत ह्याना उस्ताद म्हणतात,
नाव रक्षित तन्ना..काय शॉट मारतात ?
आहे ह्याच्यात भरपुर हुशारी, लेक्चर संपली कि TTची तयारी..
बाल ईसके मॉडेल सारखे, सर्वच पाहतात त्यांना घुरखे..
उंच थोडिशी हाईट शोभुन दिसते, TTचे हेच तर रक्षण-करते..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||2||
औंकार पवार आपला मित्र भारी, Lectureन करता पण आहे हुशारी..
KIसरांचा हाच तर दगडु,
Openning साठी तयारच असतो Bat पकडु..
BackBerryचे हे प्रणेते
म्हणवतात, Rechargeच्या वेळेस मात्र खिश्याकडे का पाहतात ?
वटच असतो ह्याचा Clgला गेट पासुन, सलाम करतो गेटमॅन पण ह्याला झुकुण..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||3||
उत्कृष्ट दर्जाचा हा बॅट्समन आहे, नाव हर्षवर्धन गायकवाडच काफी आहे..
पहिल्याच दिवशी भिडली ह्याची नजरेला नजर, आपल्या क्लासचा हाच तर Love Openar..
Chemistryचा हा
student आहे, KPची ह्याच्यावर तरी नजर आहे..
शांत गोड हसत मस्त दिसतो, कवितेच्या माझ्या नेहमी प्रोत्साहन करतो..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||4||
नटखट Classचा हा कन्हैया आहे, नावाचा राम नावालाच आहे..
Leg Siteलाच मारतो हा प्रत्येक शॉट, Ball हरला की सगळे म्हणतात Get Lost..
जे लोक विसतात ते ह्याला जमत, काहीही विचारल तर BackBord वर जाऊन लिहत..
घाबरत नाहि लोकांना निडर म्हणवतो, जोपतांना Lectureलाच बेडरुम समजतो..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||5||
नाशिकची ही मुलगी साधी सरळ भोळी भाळी, नाव माधवी खैरनार जशी तुपासह पोळी..
चार दिवस आठवड्याचा मुक्काम घरीच असतो, Staticsच्या लेक्चरला राजकुमार स्वप्नात भेटतो..
घरुन आणलेला चिवडाकधी मिळतच नाही, विकतच येते वाटत Trainमधुन बाई..
डोळेहिचे सांगतात मनातल सगळ, हसण आहे हिच जगा वेगळ..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||6||
सुनिल चंदने हा तर Cologyचा जाऊ, सगळेच म्हणतात प्रेमाने ह्याला भाऊ..
मर्द मराठी हा छाती-ठोक, काम करतो चौख-चौख..
पुण्याचीपण वाढवतो शान, Facebook वरुन वाढत नाही मान..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||7||
KPच हे टारगेट बच्च, नाव रॅली माळी हृदयाने
सच्च..
फिरत असते ह्याची वारी ईकडे-तिकडे, वाट पाहणारे जसे रिकाम टेकडे..
जीव घेतो सगळ्यांचा बोलुन किती, याच्या आधी पहावी लागेल लग्नाची तिथि..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||8||
घेऊन जातात समजुन स्वताची बॅग मॅडम कांबळे, नाव ह्याच म्ह्णे अक्षय जांभळे..
कुरळ्या थोड्या केसा सह कबुल-कबुल करतो, रुची ने चिडवल्यावर किती गोड लाजतो..
टेक्नॉलॉजीची माहिती ह्याच्या कडेच मिळते, Googleला सगळी माहीती हेच तर पुरवते..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||9||
विनय श्रीधर Bussyच असतात, Cologyचा expert ह्याला म्हणतात..
All Rounderम्हणाव तर क्लासचा
वाटोळा, Footballमध्ये करतो घोटाळा..
Direct movie हा सिबॅसियन करतो, सगळेच Instrument उत्कृष्ट वाजवतो..
हसत असतो नेहमी जेव्हापण भेटतो, Avrage Height असली तरी मस्त दिसतो..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||10||
नेहा थली जेव्हापण भेटते, काहिह नसल तरी हसतांना दिसते..
गॉसिप क्यीन म्हणतात हिला Whats app वरती, लोकांच्या खालची हलवते धरती..
भटजी म्हणुन ओळख हिची जोड्या लावते, चांगली मिळावी म्हणुन पैसे पण मागते..
चष्मा आणखीच हिच्यावर खुलुन दिसतो, Admin आहे गृपची म्हनुन चांगलच लिहीतो..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||11||
Projecter मध्ये गडबड झालीकी हाच आठवतो, नाव रोहन चित्रल किती उंच दिसतो..
Main बॉलर आहे हा आपल्या टिमचा, हर्षच वर्धन करतो टोचुन चिमटा..
BCPचा माजी हा
Student म्हणवतो, प्रेत्येक बॉल गुड लेग्थ टाकत अनुभव दाखवतो..
उंच सुड़ोंल बांध्याने नेहमी मिरवतो, मोजकच बोलतो हा जेव्हापण भेटतो..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||12||
सावंतांची हिला स्नेहा म्हणतात, गुपचुप अभ्यास करुन गालातच हसतात..
Presentation हे तर मस्त देतात, दाद चांगली मिळाल्यावर हळव्या होतात..
सर्वच जळतात म्हणे यांना सिने-तारका, किती गोड हसतात या परी सारख्या..
जगतात स्वछंदि मनाने ह्या नेहमी, महिन्यातली असो मग एकादशी वा नवमी..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||13||
नेहा खोपकरचीतर बातच न्यारी, गोरेगावच्या ओशीवातुनच निघते हिची स्वारी..
Facebookसोडुन हिला इतिहास झाला,
Whats aap वरच आता मिळेल आपला साला..
मेहरामची तर हि आवडती Naughty, किती छान लाजते खोटी-खोटी..
कुलकर्णी हिच्या गाईड म्हणवतात, दोन महिन्यातुन मात्र एकदाच भेटायला
जातात..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||14||
वाचुन वाचुन पुस्तक झाली हि लायब्ररित स्थाईक, नाव हिच आहे तन्वी नाईक..
चिलमन चा डान्स करते किती ऐटित, बसुन राहतात प्रेक्षक समोरचे भितीत..
चष्मा नाकावर करत मस्त हसते, BCPची पोरगी शोभुन दिसते..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||15||
BPCचे जुने मुल पुजतात म्हनुन आर्य, नाव फक्त दिप भंटाचार्य..
KIसराची बोलती बंद हा करतो,
chemistryच्या क्लास मधे SIXच मारतो..
TT सह खेळतो मस्त हा चेस,
Analysisच्या पण Handle करतो हा केस..
डिपल थोडस ठेउन मस्त हसतो, वलवी च म्हणतो मला जेव्हा पण भेटतो..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||16||
Analysis मध्ये आहे हिला मॉनिटरची नौकरी, नाव मधुरा चौधरी..
हसनच आहे हिच गोजिरवान, क्लास वातावरण करते ताजतवान..
स्वभाव मोकळा ठेऊन प्रॅक्टिकल करते, Result नाय आला तर जोरात ओरडते..
रुप रंगा सोबत सुवर्ण आहे, KPच म्हणे हिला प्रसंन्न आहे..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||17||
प्राणी पाळण्यात नेहमीच उत्सुक, नाव हिच प्राची देशमुक..
थोड्या-थोड्या गोष्टीत ओरडत असते, जस कुणी हिच ठेका घेऊन बसते..
Gathering जवळ आल्यावर
फॅशन-बिशन ठेवते, तिलाच माहित आता ति कुणाला पटवते..
लाज-लाज लाजते थोडस चिडुन, पाहुनच लोक जातात खड्यात पडुन..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||18||
OUT होता होता वाचलेल अमरावतीच ते पोर आहे, नाव सचिन कोकणे मनगटात जोर आहे..
Chemistryला आहे
Admissionह्याच, पाहत नाहि हा ज्याच-त्याच ..
एकट फिरत कॉलेजला वन-वन, ऐकली नाही ह्याने कुणाची टन-टन..
बहादुरी यार कमालीची वाटते, सैनिकाचा पुत्र हा गर्वाने म्हणते..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||19||
Cologyची प्रॅक्टीकल करते ही Tasker, नाव हिच सुनैना भास्कर..
चेहर्यावरुन थोडी-थोडी पढाकु वाटते, जोक ऐकल्यावर मात्र किती छान हसते..
चंद्रावाणी लाजते आपल्या सुनैनानी, हिलाच तर ओळखतात लोक क़ांचनांनी..
हिला चिडवतात सगळे सुनिलच्या नावाने, भाव मात्र देत नाही तिच्या तावाने..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||20||
Batting करतांना पिच वर वाढवतो हा उमर, नाव ह्याच तेजवीरसिंग तोमर..
Danceच्या सोबतिने
Carom खेळतो, एकाच दिवसात हा किती ""क्काम्म"" करतो ?
म्हणे हा clgच्याच शेजारी राहतो, ९.३० Practicalला ११ला येतो..
All rounder म्हणायच पण हे मस्त ऑपशन आहे, तोमरसिंग च नाम अमर आहे..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||21||
Chemistryचे सगळे
Problem आता विसरा, नावच याच नितिन मिश्रा..
Handsome Guy म्हणुन ओळख ह्याची,
पुस्तकच असतात झोपतांना उश्याशी..
थोडी-थोडी अडखळत मराठी बोलतो, पोरींचा घोळकाच नेहमी शोधतो..
मराठी असला तरी हिंदीत हसतो, नेहा कडे पाहुन कसा ना लाजतो ?
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||22||
सगळेच जण गातात ह्याच्या Presentationचे गोडवे, नाव ह्याच प्रतिक भोंडवे..
किती छान बोलतो-ग़ोड गोड हसतो, उंच त्याची क्षमता तरी पटवुन सांगतो..
समजतो समोरचा अगदि बेसिक पासुन, झोपतात मात्र ह्याला मागचे बोर होऊन..
हुशारी अंगी घेऊन मस्त असतो, सकाळी उठल्या पासुनच पुस्तक वाचतो..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||23||
नेहमीच असते प्रॅक्टीकलच्या घाईत, नाव हिच निलांबरी नाईक ..
छोट्याश्या मुर्ती सह जगभर फिरते, पुस्तकच्या पलीकडे जगपण एक असते..
लेक्चरच्या नादामधे जेवण पण विरते, पुस्तकच्या पलीकडे जगपण एक असते..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||24||
Analysisच्याच Labमध्येच पळतो उठत-सुटत, नाव ह्याच प्रणव पाठक..
महत्वकांक्षाह्यची चाहुल आहे, मिमीक्री करण्यात बाप आहे..
जमत ह्याला सगळच-सगळ, KPच्या रक्ता पासुन नाही हे वेगळ..
समोरचा देत नाहि कधी ह्याला ताना, जेव्हा बोलतो हा मराठीचा बाणा..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||25||
केस कापुन आता तरी थोड आता वेगळ कर, नाव ह्याच प्रणव शिरकर..
उंच मध्यम बांधा ह्याची मराठीची ठेव, करत नाही आठवड्यातुन एकदा ही Shave..
अस काय हा वेग़ळ काम करतो, जेव्हा पण दिसतो Happyच असतो ..
मराठीपणा ह्याचा शोभुन आहे, कुणालाही आवडेल असच पोर आहे..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||26||
Practical करते हि पुर्ण राहुण उपाशी, नाव हिच किंजल जोशी..
Hi-Hi करते जेव्हा पण भेटते, हि पण हुशार आहे चष्म्यावरुनच दिसते..
डोळे वाढवुन पाहते जेव्हा पण वाचते, ऐवढ कस काय हिच्या मेंदुत साचते..
पळत असते नेहमी practicalसाठी, टेकत येते संपल्यावर हळु-हळु काठी..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||27||
हिच्याकडे गोळा पुस्तकांचा सार, नाव हिच देवश्री मुजुमदार..
MITच्या गॅंग मधली शेवटली छोरी, मनाने आहे अगदी कोरी..
सुनैनाची थट्टा करते भारी, त्यालाच समजते हि हुशारी..
किंचित हसते मनाने चालते, BCPच्या clg मधे शानाने राहते..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||28||
पाहुनच हिला उडतात Problemचे बगळे, नाव हिचे प्रनिता पवळे..
Notes गोळा करते लायब्ररित बसुन, वर पाहत नाहि मग जराही झुकुन..
Painting पण करते चारकोल वरती, थांबत नाही जवळ मग अपोसिशनची पार्टी..
Laptop मांगतांना स्मिंतच
हसते, जस काही तिला ते कुणी देतच नसते..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||29||
Dance हिचा पाहुण सगळे झालेत बावळे, नाव हिच प्रज्ञा
कांबळे..
उंच थोडी हाईट हिची ठेंगणे वाटते जग, दाद नाही मिळाली आता काय करावे मग ?
२-४ बॅग मधुन स्वताची बॅग नाही मिळत, किती अभ्यासात बिझी असते कुणाला नाय कळत ?
Best असते नेहमी-नेहमीची,
मुलगी हिच तर आहे clg BCPची..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||30||
लहाण पणी गायचे लोक होण्याचे पाईक, नाव आहे पुढचीच भाग्यश्री नाईक..
Practical करते हि मन लावुन,
Tissue पण घाबरतात हिला पाहुन..
शांत स्वभावाची हिला देण आहे, स्वतःच्या आनंदातच ती जगत आहे..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||31||
Relatives आहे वाटत हिचे जेठालाल
मधला अय्यर, नाव हिचा स्मिता नायर..
जगत असते हि सगळेच क्षण आनंदाने, हसण आपल पसरवते नेहमीच वार्याने..
विहार असतो हिचा Cognosyच्या दारी, निघात नाही मात्र उन्हाळ्यात भर दुपारी..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||32||
पाहुन हिच्या मराठी कडे सगळे म्हणतात वाह..वाह, आता येत आहे मिसबाह..
BCPच्या क्लास मधल वेगळ वळण, स्वताहुण पाहिल्यावर तुम्हाला हे कळण..
गुट-ग़ुटीत सुंदर हे बाळ, हसतच असत सदाकाळ..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||33||
सगळ्यांना वाटत आहे काही तरी घोटाळा, नाव हिच रुची रौटाला..
चिडवत फिरते कपल्स ला घेऊन नाव त्यांच, कुणी सांगेल का मला हिला त्यात काय मिळत ?
क्युटशी स्माईल हिला शोभुन दिसते, Inter clg कॉम्पिटीशनला फॅशन शो करते..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||34||
कशी कुठे मिळेल हिला यशश्री, नाव हिच टेमगिरे भाग्यश्री..
शांत-शांत असते, मोजकच का बोलते ?.
KP ला जर भीते , तर
Analysis का घेते..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||35||
हात जोडुन लोक म्हणतात साहेब बस आता किती लुटाल, नाव ह्याच अगरवाल..
तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवतो, जो मिळेल त्याला १०रु तरी कापत असतो..
लोकांना पटवण्यात हा उस्ताद आहे, प्रेम प्रकरण क्लास बाहेर करण्यातच वाव आहे..
बंदा खुशीत जाम करतो, कस बस practical करतच धुम ठोकतो..
BCP ची हि अजिक्य तारे, उलगडत आहेत ऐकेक सारे....||36||
MayUr ..? Valavi
No comments