जातांना एकदा तरी नजर वळवुन जा , इतरांना नाही , पण निदान मला तरी कळवुन जा !!
जातांना एकदा तरी
नजर वळवुन जा ,
इतरांना नाही ,
पण निदान मला तरी
कळवुन जा !!
जातांना एकदा तरी
नजर वळवुन जा ,
इतरांना नाही ,
पण निदान मला तरी
कळवुन जा !!
माणस ही अशीच मिळत
नसतात गं ,
कदाचित नशीबही
जुळत असतीन ...
जातांना पुन्हा
एकदा मनाच्या भावना तरी समजुन जा ,
इतरांना नाही ,
पण निदान मला तरी
कळवुन जा !!१!!
प्रेमच केलय काही
दुखवल नाही ,
दुखवलच असेन तर
,
माफ तर करुन जा
....
इतरांना नाही ,
पण निदान मला तरी
कळवुन जा !!२!!
माहीत आहे जात
आहेस ,
परत नाही येणार .....
पण,
तुझ्या आठवणींच्या
साठ्यात थोडी तरी जागा देऊन जा ......
इतरांना नाही ,
पण निदान मला तरी
कळवुन जा !!३!!
आता पर्यन्त हसवलच
ग्ं तुला ,रुसवल कधीच नाही
,
जगेण ग्ं मी आठवणीत तुझ्या .....
पण ,
नेहमीच चेहर्या
वर असच स्मित ठेवण्याच वचन तरी देऊन जा ,
इतरांना नाही ,
पण निदान मला तरी
कळवुन जा !!४!!
मyur valavi
No comments