जर तु माझी नाही तर अस का ? माझ्या डोळ्याशी तुझ्या स्वपनाच नात का ?
जर तु माझी नाही
तर अस का ?
माझ्या डोळ्याशी
तुझ्या स्वपनाच नात का ?
जर तु माझी नाही
तर अस का ?
माझ्या डोळ्याशी
तुझ्या स्वपनाच नात का ?
का रुचत नाही
मला हे आन्ंदाचे क्षण ...
दुखाचे आभाळ माझ्या
डोळ्यातुन निसरतात का ?
दुखाच्या दरी
पलीकडे ही आहे सुखाची नदी..
प्रेम करते तर
दुखाला घाबरते का ?
आयुष्यभर जिच्या
प्रेमावर मला अभिमान होता ....
वाटते ,
तिच आज एवढी दुर
का ?
जर तु माझी नाही
तर अस का ?
माझ्या डोळ्याशी
तुझ्या स्वपनाच नात का ?
मyur valavi
No comments