नियतिला न जाने काय आज झाले , भेटलेल्या पाखरांचे पुन्हा तुडवनेच झाले !

नियतिला न जाने काय आज झाले ,
भेटलेल्या पाखरांचे पुन्हा तुडवनेच झाले !

नियतिला न जाने काय आज झाले ,
भेटलेल्या पाखरांचे पुन्हा तुडवनेच झाले !

अली कडे बाबा नि पलीकडे मी ,
नात्याच्या कसोटीत कुणी नाही सोबत ,तरी फक्त मी !!

तुझ्या कडे पाहुन सांगवेसे वाटते ,
बाबांच निवड तेच , योग्य वाटते  .....
संस्काराची भाषा शिकवली ज्यानीं ,
त्यांनाच दे साथ या जन्मी !!
धन्य होईन मी ...की मी तुला निवडले ,
प्रेमात एकमेकांसाठी अर्पन करण्याची परिभाषाच असते , तुच मला शिकवले !!
नियतिला न जाने काय आज झाले ,
भेटलेल्या पाखरांचे पुन्हा तुडवनेच झाले !!१!!



फेड ऋण आई-बाबाच्ं , पुर्ण कर ध्यास त्यांच्या स्वपनांचे  ...
माझ मी पाहीण या जन्माचे !!

आलेली गोष्ट स्विकारन आईने शिकवल ,
म्हणुन तुला अस जाऊ देन मनालाही पटल !!!!

जातील असेच दिवस नि विसरशील मला ,
पण ... आठवणीत तरी साठवशील ना मला ?

अग्ं ये बर झालं
तु बाबांच हसन निवडल ,
मला रडण थांबवण जमत आता ...
तु फक्त आईच्या भावना सांभाळ ,
मला रुसतांनाही हसण जमत आता !!

असतो आम्ही असेच .......
तुमच्या हि भावना जपणारे,
जे मिळेल आयुष्यात त्यातच समाधानी असणारे !!


आम्हाला ही जाणीव असते अब्रुची घरच्या ,
म्हणुनच खुष आहे निर्णयात तुझ्या !!

तरीही कुठेतरी  ख्ंत आहेच गं ...
दुरवणार्या प्रेमाचा गुन्हेगार मीच गं ......

फक्त आशा एक आहे , भेटशील कुठे तर ओलख तरी दे ..
लांबुनच डोळे भरुन पाहू तरी दे ..
साठवलेल्या आठवणी जागवु तरी दे ...

एवढही नाही जमलं तर ,
निदान विरहात तुझ्या मरु तरी दे ....

नियतीला न जाने आज काय झाले ,
भेटलेल्या पाखरांचे पुन्हा तुडवनेच झाले !!!!!!!


yur valavi


No comments

Powered by Blogger.