एक कुणी तरी फक्त आपल्यासाठी जगतं , पण , त्याला कसं सांगणार आपल्या वाटा वेगळ्या आहेत !!

एक कुणी तरी फक्त आपल्यासाठी जगतं ,
पण ,
त्याला कसं सांगणार आपल्या वाटा वेगळ्या आहेत !!


एक कुणी तरी फक्त आपल्यासाठी जगतं ,
पण ,
त्याला कसं सांगणार आपल्या वाटा वेगळ्या आहेत !!

जगतो माझ्यासाठी स्वताला विसरुण ,
पाहतो चोरुन माझ्याकडे , सगळ्याना सोडुण ......
माझ्यासाठी मदतीचा हात ,त्याचा नेहमीचाच असतो ...
स्वताला तर सोडाच , पण मलाच गर्दीतहि शोधतो ...
पण ,
कसे सांगणार त्याला आपल्या वाटा वेगळ्या आहेत !!



दुसर्यासाठी जगणे तोच शिकवतो ,
वाटेल ते करण माझ्यासाठी ..मनानेच जमवतो ....
हसत असतो नेहमी ..पण मला माहित आहे तो रातीला रडतो ,
तोही देईल साथ माझ्याहुन सुंदर या जगातील कुण्या सुंदरी ला.....
तरी ,
एक कुणी तरी फक्त आपल्यासाठी जगतं ,
पण ,
त्याला कसं सांगणार आपल्या वाटा वेगळ्या आहेत !!


जमलेच माझ्यान तर , त्याला एक सांगायचे आहे ...
झुरते मीही तुझ्या साठी.......
पण ,ऋण जन्मतेचे फेडते आहे .....
येशील ना भेटायला स्वपनात तरी ....
माफ करे रे मला ,
समाजाच्या बांधीलकीतच मी माझीच मरते आहे ......
विसर आता मला , झुरतो का उगाच ,
तुही फेड ऋण जन्मतेच ...जासे मी फेडते आहे ....
तरि ,
एक कुणी तरी फक्त आपल्यासाठी जगतं ,
पण ,
त्याला कसं सांगणार आपल्या वाटा वेगळ्या आहेत !!

yur valavi

No comments

Powered by Blogger.