अनोळखी प्रेम

एका अनोळखीशी मला एवढ प्रेम का आहे,
नाही म्हटल तरी ही ओढ अशी का वाढतच आहे ?

तो भेटणार नाहीच हे माझ नशीबच आहे,
तरी प्रत्येक वळनावर तुझाच वाट का मी पाहत आहे ..


May Ur ? . . . Valavi



No comments

Powered by Blogger.