आज ती ही मतलबी झाली.. 7:25 AM 0 आज ती ही मतलबी झाली, जी कधी माझ्यावर जिवापाड, खरं प्रेम करत होती..... आज ती ही मला परखी झाली, जी कधी माझ्यासाठी झुरत होती....
अनोळखी प्रेम 7:21 AM 0 एका अनोळखीशी मला एवढ प्रेम का आहे, नाही म्हटल तरी ही ओढ अशी का वाढतच आहे ? तो भेटणार नाहीच हे माझ नशीबच आहे, तरी प्रत्येक वळनावर...