विरह मनाचा

स्वपनात तुला यायची गरजच आता नाही ,
जगेन मी माझ आयुष्य एकट्याने ,
अस सताव्ल्याने तुझ्या मी मानत नाही 


स्वपनात तुला यायची गरजच आता नाही ,
जगेन मी माझ आयुष्य एकट्याने ,
अस सताव्ल्याने तुझ्या मी मानत नाही


स्वपनात तुला यायची गरजच आता नाही ,
जगेन मी माझ आयुष्य एकट्याने ,
अस सताव्ल्याने तुझ्या मी मानत नाही !!१!!

जाण्यआधी विचार करायला हवा होता ,
नुसत स्वता साठी जगनहि काही नाही
जगेन मी माझ आयुष्य एकट्याने ,
अस सताव्ल्याने तुझ्या मी मानत नाही !!२!!


कामात मी असतांना तुझ्या आठवनींच्या भासाची गरजच आता नाही ....
जगेन मी माझ आयुष्य एकट्याने ,
अस सताव्ल्याने तुझ्या मी मानत नाही !!३!!


आयुष्याच्या वाटेवर तुझ्यामुळे खुप चटके खाल्लेत ...
तु येउन मलम पट्टी करुन त्रासात काही कमी नाही ?
जगेन मी माझ आयुष्य एकट्याने ,
अस सताव्ल्याने तुझ्या मी मानत नाही !!४!!


तुझ्यासाठि जग सोडेन इतपत माझी तयारी होती ,
थाततेल्या संसाराला पुर्नतवाची उम्मेद होती ....
त्या अधुर्या संसाराला तुझ्या जोडीनेही आता काही नाही ,
जगेन मी माझ आयुष्य एकट्याने ,
अस सताव्ल्याने तुझ्या मी मानत नाही !!५!!


yur valavi

No comments

Powered by Blogger.